भारताने अमेरिकेतून येणाऱ्या शेती उत्पादनांवर 100 टक्के शुल्क लावलं आहे तर अमेरिकेनेही भारताच्या शेती उत्पादनांवर 100 टक्के शुल्क लादलेलं आहे.. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.यामुळे भारतामधील शेतकरी अमेरिकेच्या धोरणामुळे संकटात सापडलेत.