Baramati | Ajit Pawar यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा, चौकशीच्या मागणीसाठी लोणी भापकर गाव बंद

अजित पवार यांच्या अभिमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे... अपघात की घातपात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी... आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव आज बंद ठेवण्यात आले आहे... यावेळी ग्रामस्थांनी अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणाही दिल्या...

संबंधित व्हिडीओ