DCM Eknath Shinde यांच्याकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, दरेगावात शिंदेंकडून वृक्षरोपण

साताऱ्यातील दरेगाव सध्या विशेष चर्चेत आहे… कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या दरेगावी मुक्कामी आहेत... राजकीय बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसोबतच शिंदे यांनी आज वेगळाच अंदाज दाखवला…दरेगावातील शेतात त्यांनी वेळ घालवत विविध वृक्षांची लागवड केली. स्वतः हाताने रोपं लावत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी परिसर हरित आणि समृद्ध करण्याचा संकल्पही व्यक्त केला...दरेगाव परिसर झाडांच्या रूपाने नंदनवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ