सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला.काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोर पुतळा उभारण्यात आलाय.परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू.मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध.पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभू प्रेमीचा इशारा.पुतळा काढण्यावरुन पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता