MVA Meeting | शिवालयात विरोधकांची बैठक सुरू, Sharad Pawar गटाकडून एकही नेता उपस्थित नाहीच

शिवालयात विरोधकांची बैठक सुरू.विरोधकांच्या बैठकीत फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेसचे आमदार उपस्थित.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही आमदार उपस्थित नाही.आदित्य ठाकरे बैठकीसाठी उपस्थित

संबंधित व्हिडीओ