गेले काही दिवस औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरीचे प्रकरण बाहेर आले… त्यांची आता चौकशी देखील सुरू आहे… उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थ संकल्प अधिवेशनात यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे… मात्र माझ्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पन्न होईल… मी सर्वांना उत्तर देण्यास तयार आहे… असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलेय… याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी…