Beed Flood | बीडमध्ये नदी पार करणे शेतकऱ्याला पडले महागात | NDTV मराठी

#Beed #MaharashtraFloods #FarmerRescue A farmer in Beed's Potra village was swept away by a river's strong current while attempting to cross a flooded bridge. Fortunately, he survived after getting stuck in mud and was rescued by villagers after a four-hour search. The video of the incident is now viral. (मराठी) बीडमधील पोतरा गावातील एका शेतकऱ्याला पुराच्या पाण्यातून पूल पार करणे महागात पडले. जोरदार प्रवाहामुळे वाहून गेलेल्या या शेतकऱ्याचे गाळात अडकल्यामुळे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ