Beed | ''धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा'', CM Devendra Fadnavis यांच्या समोर समर्थकाची साद

बीडमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपताच एका मुंडे समर्थकाने थेट व्यासपीठासमोर उभे राहत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची जोरदार मागणी केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. देवा भाऊ, गहीनाथ गड आणि सर्व मुंडे समर्थक तुमच्या पाठीशी आहेत, धनंजय मुंडेंना मंत्री करा,” अशी साद समर्थकानं घातलीय.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ