'चार वर्षापूर्वीच्या गुन्ह्याचा पुन्हा तपास करा', Ashok Kharat च्या जुन्या प्रकरणाला नवं वळण | NDTV

अशोक खरातवर चार वर्षापूर्वीच्या आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता.. मात्र खरातचं नाव चार्जशीट मधून गायब झाल्याचा आरोप फिर्यादी राजेंद्र दिवटे यांनी केला.. संबंधित गुन्ह्याची पुन्हा चौकशी व्हावी असा विनंती अर्ज त्यांनी दाखल केलाय.. पोलिसांनी याप्रकरणी राहाता न्यायालयात दाखल केला असून यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय.. यासंदर्भात फिर्यादीचं वकील गोकुळ ठुबे यांच्याकडून अधिक माहीती जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी..

संबंधित व्हिडीओ