नाशिक खासगी कंपनी अत्याचारप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेल्या खाजगी कंपनीचा एचआरला अटक.अश्विनी छनानी असे अटक केलेल्या HR चे नाव.कंपनीच्या इतर सात ते आठ लोकांना देखील चौकशीसाठी बोलवल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती.