DCM Eknath Shinde काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज?, Sanjay Shirsat यांनी काय प्रतिक्रिया दिली?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती मिळतेय. तसेच दादा भुसे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील आणि प्रकाश अबिटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत शिंदे असमाधानी असल्याची चर्चा आहे.यावर नेत्यांची प्रतिक्रिया आलीय पाहुया.

संबंधित व्हिडीओ