Ashok Kharat चा ताबा घेण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या हालचाली वाढल्या, राहाता न्यायालयात निर्णय होणार

अशोक खरातच्या कारनाम्याची पाळमुळं शिर्डीत खोलवर रुतल्याचं समोर आलंय.फसवणूक, सावकारकी आणि बनावट बँक खाती अशा गुन्ह्यात आता शिर्डी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा मिळावा यासाठी हालचाली सुरु केल्यात तसेत चार वर्षापूर्वी खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून गुन्ह्याच्या अहवालातून खरातच नाव गायब झालय.. त्यामुळे मयताच्या भावानं या गुन्हाचा पुन्हा नव्यानं तपास व्हावा यासाठी शिर्डी पोलिसांत विनंती अर्ज दाखल केलाय.. या दोन्ही प्रकरणात आज राहाता न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता असून शिर्डी पोलीस त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

संबंधित व्हिडीओ