Ashok Kharat ला चारच मंत्र म्हणता यायचे, चौकशीत खरातचा बोगसपणा उघड; धर्मादाय खातंही तपास करणार

भोंदू अशोक खरातला केवळ चारच मंत्र बोलता येत असल्याचे एसआयटीच्या चौकशीतून समोर आलंय. गायत्री मंत्रासह इतर तीनच मंत्र बोलता येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळे अशोक खरात याचा भोंदूपणा समोर आलाय. अशोक खरात प्रकरणात आता धर्मदाय खाते सुद्धा तपास करणारय. खरातने धार्मिक कार्याच्या आडून घेऊन काळा पैसा पांढरा केला का, याचा तपास आता धर्मादाय आयुक्त करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. धर्मादाय खातं अशोक खरातसह शिवानीका संस्थांच्या इतर सदस्यांचे देखील चौकशी करणार आहे.

संबंधित व्हिडीओ