Ashok Kharat प्रकरणात नवीन अपडेट समोर, SIT कडून ED ला 100 पेक्षा जास्त दस्तावेज सुपूर्द

भोंदू अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट समोर.एसआयटीकडून ईडीला 100 पेक्षा जास्त दस्तावेज सुपुर्द केल्याची NDTV मराठीला विश्वासनीय सूत्रांची माहिती.सुपुर्द केलेल्या दस्तऐवजामध्ये संपत्ती संदर्भात जमिनीचे खरेदी विक्रीचे कागदपत्र.तसेच 6-7 बँक अकाउंटचा माहिती दिल्याची देखील माहिती.ED कडून या सर्व दस्तऐवजाची छाननी सुरू.लवकरच ED कडून अशोक खरातच्या घरी व फार्म हाऊसवर धाडससत्र राबवले जाण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ