Nashik| लव्ह जिहादवर Sanjay Raut आणि Nitesh Rane यांची प्रतिक्रिया, पाहुयात काय म्हणाले?

नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सूत्रांच्या माहितीनूसार द केरला स्टोरी सिनेमासारखाच तरुणावर दबाव टाकण्यात आला. तरुणाच्या मनात त्याच्या धर्माबाबत द्वेष निर्माण करुनत्या नमाज पठण करायला लावलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय. तरुणाने धारिष्ट दाखवून थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणाला मांसाहारी जेवण खाऊ घातल्याचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. याचेच फोटो NDTV मराठीच्या हाती लागले आहेत. दरम्यान लव्ह जिहादवर राऊत आणि नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ