संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना स्पेशल ट्रिटमेंट देणं भोवलं. बीड जिल्हा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती.
Beed: Granting special treatment to the killers of Santosh Deshmukh backfires; two employees suspended.