उद्यापासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बेस्ट बस कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर.मुंबई पालिकेत विलिन करण्याची बेस्ट बस कर्मचाऱ्यांची मागणी.बेस्टच्या वीज कर्मचारी देखील उद्यापासून संपावर.