संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर.. हे दोन खासदार बंडखोरांना साथ देणार नाहीत अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना होती. कारण संजय दिना पाटील मातोश्रीवरील बैठकीला हजर होते. तर ओमराजे निंबाळकरांच्या मुलाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी पुण्यातून ऑनलाईन हजेरी दाखवली. मात्र याच खासदारांनी आज दिल्लीतील बैठकीला हजेरी लावलीय. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.. ठाकरेंच्या या दोन खासदारांनी आपण सोबत असल्याचं भासवून कसं फसवलं.. पाहुयात या रिपोर्टमधून..