ठाकरेंची सेना व्हेंटिलेटरवर, एकनाथ शिंदे डॉक्टर; Operation Tiger ची मुंबई ते अयोध्या Inside Story

ऑपरेशन टायगर होणार होणार... अशी वर्षभरापासून चर्चा होती... अखेर ऑपरेशन टायगर फत्ते झालंय...या ऑपरेशन टायगरची जबरदस्त अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे... मुंबई, दिल्ली, जयपूर, वाराणसी आणि अयोध्येपर्यंत या ऑपरेशनचं कनेक्शन होतं... या ऑपरेशन टायगरमध्ये 10 कॅरेक्टर्स आहेत... या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंची शिवसेना व्हेंटिलेटरवर आलीय.. आणि डॉक्टरच्या भूमिकेत आहेत डॉक्टर एकनाथ शिंदे...

संबंधित व्हिडीओ