Special Report| पुन्हा ठाकरेंची शिवसेना फुटणार?, मुंबई महानगरपालिकेतही होणार 'Operation Tiger'?

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरेंचे खासदार फुटलेत तर आता मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात शिंदे गट असल्याचे समोर आले आहे.ठाकरे गटातील २० पेक्षा जास्त नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहूया...

संबंधित व्हिडीओ