Sunetra Pawar यांनी घेतली Amit Shah यांची भेट, राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट.सुनेत्रा पवार आज सकाळी दिल्लीत आल्या होत्या. त्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील काही महत्त्वाचे मुद्दे यांसह महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ