वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा टीझर.खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन.'शिवसेना प्रत्येकासाठी' ठाकरेंच्या शिवसेनेचा टीझर.