Bhandara Accident News| भीषण अपघात, बोलोरो-ट्रकमध्ये धडक; चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू | NDTV मराठी

मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथं झालाय.

संबंधित व्हिडीओ