मुंबईच्या नामांकित नानावटी रुग्णालयामधील बोगस डॉक्टर ला अटक करण्यात आली आहे. अतुल वानखेडे असं या बोगस डॉक्टर चं नाव आहे. आज त्याला शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.