UPSC Exam पास केली..वडिलांचं छत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर, यवतमाळच्या मोहीनीसोबत काय घडलं?

यवतमाळच्या पुसद या ठिकाणी मोहिनी खंदारे या विद्यार्थिनीने यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलंय मात्र खंदारे कुटुंबियांचा हा आनंद दीर्घकाळ टिकलेला नाही अख्ख कुटुंब आनंद साजरा करत असताना मोहिनीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे.

संबंधित व्हिडीओ