जळगावातील एका सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पहलगाम मधील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. यावेळी पाकिस्तानी झेंडे फाडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय.