भंडारा जिल्ह्यातून. भंडारा जिल्ह्यामध्ये जांब आणि खैरलांजी श्वेत शिवारात पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय. सध्या वाघाची जांब आणि खैरलांजी परिसरात दहशत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतात एकटं जाण्यासाठी शेतकरी घाबरतायत. वनविभागाकडून सुद्धा शोध मोहीम सुरु आहे.