शाकाहारी मांसाहारी वादानंतर भावेश कावरे यांची पोस्ट डिलीट.शाकाहारी मांसाहारी खाण्याच्या वादानंतर समाज माध्यमांवर नाराजीच्या प्रतिक्रिया.अनेक राजकीय पक्षांनी देखील घेतली होती हरकत. त्यानंतर ही पोस्ट डिलीट केली असल्याची माहिती.दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलीय.मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात