उजनी धरण मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी संपा पुकारलेला आहे.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून उजनी धरण जलाशयात मासेमारी करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया राबवले जाणार आहे याला स्थानिक मच्छीमारांनी विरोध दर्शवलाय...आज या संपाचा तिसरा दिवस आहे. मासेमारी बंद असल्याने जवळपास या तीन दिवसात सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे....मासळी बाजारातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी....