Chakan| उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी Uday Samant यांचा पुढाकार, फोन करुन काय दिलं आश्वासन?

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंत बैठक घेणार.16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेणार. चाकणमधील रस्त्यांची दुरवस्थेवर उद्योजकांकडून नाराजी व्यक्त.औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सामंताची फोनवरुन चर्चा.

संबंधित व्हिडीओ