5000 कोटींना Shivsena पक्ष शिंदेंना विकला, Sanjay Raut यांच्या दाव्यावर नवनाथ बन यांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांना शिवसेना पक्षाचा सौदा झाला. ती किंमत एकनाथ शिंदेंनी मोजली असा दावा संजय राऊत यांनी केलाय. सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा युक्तीवाद सुरु आहे. त्या सुनावणीसंदर्भात राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरेही ओढले..संजय राऊतांच्या या वक्तव्याचा नवनाथ बन यांनी समाचार घेतलाय, पाहुयात.

संबंधित व्हिडीओ