Mumbai Fire| मदनपुरामधील इमारतीत आग, परिसरात धुराचं साम्राज्य; अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

मुंबईच्या मदनपुरामधील इमारत मध्ये अचानक आग लागली आहे.घटना स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू.आगीचं कारण अद्याप कळु शकलेलं नाही.

संबंधित व्हिडीओ