FDA News | भिवंडीत मिठाईचा रंग उतरला, एफडीएच्या कलर बंदीच्या निर्णयाचं स्वागत | NDTV Marathi
Bhiwandi sweets lose their artificial hues; FDA's decision to ban colors welcomed.
आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी कृत्रिम रंग वापरून तयार केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर बंदी आणली असून अशा कृत्रिम रंगांचा वापर करून खाद्यपदार्थ बनवणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यातच गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.