मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषण सुरू असतानाच काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याची चर्चा होत आहे.