Navi Mumbai Traffic Jam Due to Maratha Protest | मराठा आंदोलनामुळे सायन-पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी

मराठा आंदोलनामुळे आणि सोमवारच्या गर्दीमुळे सायन-पनवेल हायवेवर वाशी टोल नाका ते मानखुर्दपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. नवी मुंबई पोलीस वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित व्हिडीओ