शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीनमध्ये एकत्र आले आहेत. या तिन्ही जागतिक नेत्यांच्या भेटीमुळे प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.