मराठा आंदोलनामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाशी टोल नाका ते मानखुर्द पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवार असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे.