R-City मॉलजवळ Metro - 4 च्या बीमला मोठे तडे, मेट्रो प्रशासनाला तातडीनं Action घेण्यासंबंधी पत्र

मुलुंड मेट्रो पिलर दूर्घटना ताजी असतांनाच घाटकोपच्या आर सिटी मॉलजवळ मेट्रो ४ च्या बीमला मोठे तडे.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं अॅक्शन घेण्यासंबंधी पत्र.एका नागरिकाकडून व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. एल.बी.एस. रोडवरील आर-सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन ४ च्या सुपरस्टक्चर बीममध्ये ‘मॅक्रो क्रॅक्स’ दिसून आल्याची माहिती.मेट्रो लाईन ४ च्या सर्व बांधकामाची तपासणी, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश.मुंबईत मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

संबंधित व्हिडीओ