नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एकाच घरात वेगळ्या आडनावाचे लोक आणि अन्य वॉर्डातील मतदारांची नावे यादीत असल्याचा आरोप आहे.