Global Report | गाझा शांत, पाकिस्तान पेटला; पाकिस्तानात आगडोंब, लाहोर-इस्लामाबाद पेटलं | NDTV मराठी

एकीकडे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होत असतानाच त्याचे हिंसक पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. ट्रम्प यांच्या वीस कलमी कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानातील एक गट उफाळून आलाय. त्या गटानं जोरदार आंदोलनं केली आणि पाकिस्तानी सैन्याशी त्यांचा संघर्षही झाला.पाकिस्तानची सध्या दुहेरी कोंडीच झाली आहे. एकीकडे सीमेवर अफगाणिस्ताशी संघर्ष तर दुसरीकडे पाकिस्तानातच हिंसक आंदोलक... त्यामुळे कोणती समस्या कशी आणि कधी सोडवावी अशा कात्रीत पाकिस्तान सापडलाय. दोन्ही प्रश्न सोडवताना पाकिस्तानची जीवितहानीही होतेय. पाहूया पाकिस्तान कसा अडकला आहे ते.

संबंधित व्हिडीओ