Kolhapur | संस्कृतीच्या छटा, परंपरेचे विविध रंग; पट्टणकोडोली यात्रेचा स्पेशल रिपोर्ट NDTV मराठीवर

राज्यातल्या अठरा पगड जाती कोल्हापुरातल्या पट्टणकोडोलीच्या यात्रेत एकत्र येतात... अनेकार्थानं ही यात्रा वैशिष्ट्यपूर्ण असते.... महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा, परंपरांचे वेगवेगळे रंग या यात्रेत पाहायला मिळतात.... एकदा तरी अनुभवावी अशी ही यात्रा असते.... याच पट्टणकोडोली यात्रेसंदर्भात आमचा हा विशेष रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ