अजित पवारांनी तंबी दिल्यानंतरही आणि नोटीस बजावल्यानंतरही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप त्यांच्या विधानावर ठाम आहेत.... दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, असं म्हणणाऱ्या जगतापांनी आता आणखी एक वक्तव्य केलंय... आपले दोन-चार जण आत गेले तरी चालेल, पण धर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांना उत्तर द्या, असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय... पाहुया संग्राम जगताप यांनी नेमकं काय ठरवलंय....