Global Report | अखेर दोन वर्षांनंतर इस्रायली ओलिस परतले, इस्रायलकडूनही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

हमास इस्रायल मधल्या शस्त्रसंधीमधला महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. आज हमासनं सर्व जिवीत इस्रायली ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलनंही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. त्यामुळे साऱ्या जगानंही सुटकेचा निश्वास सोडलाय. ज्या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलनं हमासवर जोरदार हल्ले चढवून गाझा बेचिराख केलं होतं ते ओलिस घरी त्यांच्या कुटुबीयांकडे परतले. त्याचवेळी आजच्या या दिवशी खुद्द अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील इस्रायली संसदेत हजर होते. पाहूया नेमकं काय घडलं आज दिवसभर...

संबंधित व्हिडीओ