Wardha zilla Parishad निवडणुकीचे आरक्षण जाहीर, अध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव | NDTV मराठी

वर्धा जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर.वर्धा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर.वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव.खालील प्रमाणे असेल वर्धा जिल्हा परिषद निवडणूचे आरक्षण

संबंधित व्हिडीओ