Gautam Adani यांना मोठा दिलासा, अमेरिकेतील सर्व केसेस बंद होणार;न्यायविभागानं सर्व गुन्हे मागे घेतले

भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांना अमेरिकेत मोठा दिलासा मिळालाय.अदाणी समुहावरील अमेरिकेताील सर्व केस बंद करण्यात आल्या आहेत अमेरिकेच्या न्याय विभागाने उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) आणि त्यांचे पुतणे सागर अदाणी यांच्यावरील फसवणूक आणि चखोरीचे सर्व फौजदारी गुन्हे कायमस्वरूपी मागे घेतले आहेत. यासोबतच अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसोबतचा दिवाणी खटलाही समझोत्याने मिटवण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ