Cannes 2026 | PM Modi यांचं आवाहन, कलाकार मात्र कान्स फेस्टिव्हलमध्ये; मराठी कलाकारांचीही हजेरी

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केलंय.परकीय चलनावर येणारा ताण लक्षात घेता, त्यांनी किमान एका वर्षासाठी परदेश प्रवास न करण्याचा सल्ला दिलाय. दुसरीकडे मात्र मराठी सेलिब्रिटींनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे.कान्सच्या रेड कार्पेटवर जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, इंफ्लूएन्सर अंकिता वालावलकर आणि पॉडकास्टर जयंती वाघधारे आणि चित्रपट निर्माते व दिग्दर्शक केदार जोशी यांनी हजेरी लावलीय.

संबंधित व्हिडीओ