राज्याच्या परिवहन विभागाचे एखादा निर्णय घेण्याची आणि ते निर्णय माघारी घेण्याची गती अविश्वसनीय आहे..आता बाईक टॅक्सीचच बघा ना सरकारने अवघ्या 24 तासात बाईक टॅक्सी अॅपवरील बंदी मागे घेतलीय.. पण मंत्री प्रताप सरनाईक आपलेच निर्णय असे सतत माघारी का घेतात.. पाहुयात..