इराणची सगळी संस्कृतीच एका रात्रीत नष्ट होईल, असा डेंजर इशारा ट्रम्प यांनी दिला होता.आता पुन्हा ट्रम्प यांनी इराणला नवा इशारा दिलाय.वेळीच निर्णय घेतला नाही तर तबाही पक्की है.असा ट्रम्प यांचा इशारा आहे.सध्या एकाच वेळी अमेरिका, चीन, इस्रायल, इराण आणि युएईमध्ये युद्धासंदर्भात प्रचंड मोठ्या घडामोडी घडतायत.पाच देशांमधल्या या घडामोडींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि खरंच पुन्हा युद्ध भडकणार का. पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट.