Sunil Tatkare यांनी घेतली CM Fadnavis यांची भेट; धनंजय मुंडेंनीही फडणवीसांची आज भेट घेतल्याची माहिती

सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट.धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याची माहिती.पार्थ पवारांनी 2 दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

संबंधित व्हिडीओ