वाढत्या गर्मीचा फटका भाजीपाल्याला देखील बसला आहे.दैनंदिन जीवनात गरजेच्या असणाऱ्या भाज्या महाग झाल्या आहेत.आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे.दरम्यान भाजीमार्केटमध्ये जात जुई जाधव यांनी आढावा घेतलाय..